सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #39685 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
अभिषेक विठ्ठल कोलते
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक, सिल्लोड लिहुन देणार : सोनल महाविर पाटणी प्लॉट नं. 183 रा. सिल्लोड गट नंबर/ सर्वे नंबर 5 यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 2222 दिनांक 15/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनल महाविर पाटणी प्लॉट नं. 183, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 012/2026 दिनांक 15/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.