Ferfar #39692 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रे.सो.लि, सिल्लोड
लिहुन देणार : राजेंद्र बाबुराव जोशी प्लॉट नं. 37 - डी रक्कम रुपये 843750/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0065 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र बाबुराव जोशी प्लॉट नं. 37 - डी, यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 104/2026 दिनांक 21/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 843750/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.