Ferfar #39697 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
आशाबाई रघुनाथ काकडे प्लॉट नं 50व78व79 तर्फे मु.आम.म्हणून कलीम शब्बीर पठाण रा. सिल्लोड(खाता क्रमांक44295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जमिलाबी जलील पठाण प्लॉट नं. 50 व 78, (खाता क्रमांक :-61555)गट/सर्व्हे क्रमांक 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8687 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 133000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.