सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #39712 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
अभिषेक विठ्ठल कोलते
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सह.पत.मर्या.औ.बाद, सिल्लोड लिहुन देणार : विष्णु पांडुरंग बनकर प्लॉट नं. 16 रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0121 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु पांडुरंग बनकर प्लॉट नं. 16, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 117/2026 दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.