सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #39713 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
अभिषेक विठ्ठल कोलते
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.ना.तहसिलदार सिल्लोड यांचे जा. क्र.२०२५/जमा-२/कावी-, दिनांक – २०.०३.२०२६ नुसार,म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ प्रमाणे आदेश प्राप्त झाले असुन त्या अनुशंगाने, मौजे सिल्लोड येथीलस. नं.७७ मध्ये सै आसीफ सै असदाणी यांचे प्लॉट नं.३६ फेर नं. ९८५० नुसार त्यांचे नाव संगणकिकृत 7/12 मध्ये नोंदविन्या बाबतमा. तहसिलदार सिल्लोड यांनी उपरोक्त दुरुस्ती आदेश दिला असून त्या आधारे नोंदघेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर