Ferfar #39714 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा.ना.तहसिलदार सिल्लोड यांचे जा. क्र.२०२५/जमा-२/कावी-, दिनांक – २०.०३.२०२६ नुसार,म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ प्रमाणे आदेश प्राप्त झाले असुन त्या अनुशंगाने, मौजे सिल्लोड येथीलस. नं.४१ मध्ये सविताबाई कारभारी आमटे यांचे प्लॉट नं.६३ फेर नं. १९५६३ नुसार त्यांचे नाव संगणकिकृत 7/12 मध्ये नोंदविन्या बाबतमा. तहसिलदार सिल्लोड यांनी उपरोक्त दुरुस्ती आदेश दिला असून त्या आधारे नोंदघेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर