सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #39723 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
94/1
Talathi
अभिषेक विठ्ठल कोलते
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : AU SMALL FINANCE BANK, सिल्लोड लिहुन देणार : अशोक एकनाथराव म्हस्के प्लॉट नं. 69 रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक एकनाथराव म्हस्के प्लॉट नं. 69 , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.