Ferfar #39763 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/4
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मास फायनान्सिअल सर्विस लिमिटेड तर्फे कैलास बारकू गिंडे
गहाणखत लिहुन देणार : गजानन लक्ष्मण सोनवने रा. सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6605-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/4 क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन लक्ष्मण सोनवने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.