Ferfar #2500 · टाकळी (कोलते)
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 370
- Talathi
- चरणसिंग भावलाल बहुरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : नागनाथ अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी लि.छत्रपती संभाजीनगर शाखा.पिरबावडा ता.फुलंब्री
लिहून घेणार : गणेश शिवाजी कोलते रा.टाकळी कोलते ता.फुलंब्री
यांनी सर्व्हे क्रमांक : 370 तपशिल : प्रमाणे गणेश शिवाजी कोलते यानी नागनाथ अर्बन को-ऑप, क्रेडीट सोसायटी लि. छत्रपती संभाजीनगर शाखा पिरबावडा तर्फे लक्ष्मण दत्तू डकले यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.व फे.क्र 2382 या
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केलेला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याबाबत बँकेने फुलंब्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे नोंदणीकृत दस्त क्रमांक 2818/2026 दिनांक.23/10//2026 रोजी रिकन्व्हेन्स मॉर्गेज डीड करून दिले व नागनाथ अर्बन बँक याचे जा.क्र.277/2026 दिनांक .16/10/2026 नुसार ज्याची छायांकित प्रत संबंधित खातेदार यांनी या कार्यालयास सादर केल्यावर ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.