सातबारा Watch

← टाकळी (कोलते)

Ferfar #2501 · टाकळी (कोलते)

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
चरणसिंग भावलाल बहुरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 विहीर नोंद:- श्री,भगवान पंडित कोलते रा.टाकळी कोलते यांनी अर्ज दिला कि, मौजे टाकळी कोलते शिवारातील गट क्र.55 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे करिता अर्ज व स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर