सातबारा Watch

← शहापुर

Ferfar #527 · शहापुर

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
हराळ सतिश रामराव
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : औरंगाबाद जालना ग्रामीण बँक शाखा बाबरा लिहून घेणार : कृष्णा पुंडलिक यांनी सर्व्हे क्रमांक :10 तपशिल :पुंडलीक मुकुंदा यांनी औरंगाबाद जालना ग्रामीण बँक शाखा बाबरा यांच्याकडुन 4500/-वर फेरफार 27 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ जा.क्र MGB/BABRA/75/2026/-27 दिनांक ०२/११/२०२६दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.