सातबारा Watch

← जातवा

Ferfar #2358 · जातवा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
प्रदिप सुभाष नलावडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : जय देवगिरी नागरी सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित,छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : एकनाथ गंगाधर पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : प्रमाणे एकनाथ गंगाधर पवार यानी जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या औरंगाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2230 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 10927/2026 दिनांक 09/10/2026 तसेच सह.दुय्यम निबंधक वर्ग-2 छत्रपती संभाजीनगर क्र.४ यांचे कडील दस्त क्रमांक छसन-4/2728/2026 गहाण खताचे प्रत्यांतरपत्र/रिलीज डीड दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.