सातबारा Watch

← जातवा

Ferfar #2359 · जातवा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
प्रदिप सुभाष नलावडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद लिहून घेणार : बाळु बापुराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 169 तपशिल : दिनांक 24/06/2024 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.औरंगाबाद चा बाळु बापुराव पवार यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2235 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.: 74/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.