सातबारा Watch

← जातवा

Ferfar #2361 · जातवा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
189, 191
Talathi
प्रदिप सुभाष नलावडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : जातवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिहुन घेणार : अमोल कैलास पवार यांनी सर्व्हे क्रमांक 189 व 191 वर फेरफार क्रमांक 1505 ने घेतलेला बोजा दिनांक 29/09/2015 रोजी औ.जि.म.स.बँक/ वि.का.सो.जातवा चा अमोल कैलास पवार यांच्या नावे र.रु.15000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.