Ferfar #6216 · उमरावती
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 451
- Talathi
- प्रदिप सुभाष नलावडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मुनाफ फकिरा शेख यांनी अर्ज व पंचायत समिती कार्यालय फुलंब्री यांचे पत्र जा.क्र.प.स.फु-मग्रारोहयो-कावी-2026 कार्यालय पंचायत समिती फुलंब्री दि.23/2/2026 देवून कळविले कि,मौजे उमरावती येथील गट क्र 451 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे, पंचायत समिती कार्यालय फुलंब्री यांचे पत्र दिले वरून व अर्जदार यांनी दिलेल्या अर्जा वरून 7/12 च्या इतर अधिकारात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मुनाफ फकिरा शेख यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात आली.