सातबारा Watch

← बोधेगाव खु.

Ferfar #1215 · बोधेगाव खु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
129, 87
Talathi
प्रदिप सुभाष नलावडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : बोधेगाव खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. लिहुन घेणार : सोमिनाथ साहेबराव यांनी सर्व्हे क्रमांक 87, 129 वर फेरफार क्रमांक 532 ने घेतलेला बोजा वि.का.से.सो. बोजा र रु 20 000/- सोमिनाथ साहेबराव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.