सातबारा Watch

← बाबरा

Ferfar #5048 · बाबरा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
160, 77, 78
Talathi
भगवान सांडू ढोरमारे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.बाबरा लिहून घेणार : राहुल भगवान भिवसने यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : दिनांक 13/07/2015 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.बाबरा चा भगवान किसन भिवसने यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 3308 सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल :दिनांक 13/07/2015 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.बाबरा चा भगवान किसन भिवसने यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 3308 सर्व्हे क्रमांक :78 तपशिल : दिनांक 13/07/2015 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.बाबरा चा भगवान किसन भिवसने यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 3308 भगवान किसनने कडून 4,500/तारण - 1426 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक MGB/BABRA/71/2026-27 दिनांक 21/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.