सातबारा Watch

← बाबरा

Ferfar #5049 · बाबरा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
भगवान सांडू ढोरमारे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 झाडे नोंद :- दत्तु सुपडू मैंद यांनी मौजे बाबरा शिवारतील गट नं 15 मध्ये शेवग्याचे 2261 स्वतंत्र झाडे लावलेली असुन खातेदार यांचा अर्ज स्थानिक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.मंजुरी स्तव सादर