सातबारा Watch

← चिचोली नकीब

Ferfar #1832 · चिचोली नकीब

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-10-10
Objection until
2025-10-25
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
कडुबा रामभाऊ तुपे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2025 लिहुन देणार:- कृष्णा बाळा जंगले रा. हिवरा(खाता क्रमांक118) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पांडुरंग विश्वनाथ नागरे , (खाता क्रमांक :-7551)गट/सर्व्हे क्रमांक 145 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 573 दिनांक 11/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 261000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.