Ferfar #1928 · चिचोली नकीब
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- हराळ सतिश रामराव
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा बाबरा
लिहून घेणार : रामकृष्ण राधोबा जंगले
यांनी सर्व्हे क्रमांक :67 तपशिल : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा बाबरा चे कर्ज र रु 43 000/- संजय रंगनाथ व समिंद्राबाई रंगनाथ कडे - 1137
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र MGB/BABRA/74/2026-27 दिनांक 02/11/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.