Ferfar #2184 · वावणा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/02/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक , शाखा बाबरा
लिहून देणार : भागिराव माणिकराव जाधव रा. वावणा यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144, 62 एकूण क्षेत्र 1 हे. 63 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक ow No./94/2025-26 दि. 24/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.