सातबारा Watch

← निधोणा

Ferfar #3988 · निधोणा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
ए.टी.गंगावणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : H D F C बँक शाखा औरंगाबाद लिहून घेणार : शंकर कडुबा राऊतराय यांनी सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : बोजा नोंद :-H D F C बँक शाखा औरंगाबाद यांचा बोजा र.रु 4,86,000 /- (चार लाख श्याऐंशी हजार रु.) व शंकर कडूबा राऊतराय यांच्याकडे - 3152 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.