Ferfar #1073 · पोखरी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- ए.टी.गंगावणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
झाडे नोंद :- शिवाजी देविदास दाभाडे यांनी पोखरी येथील गट नंबर 21 मधील आपल्या मालकीच्या शेतामध्ये खजूर 50 झाडे लावले आहे करीता ,अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.