Ferfar #2337 · बाभुळगाव खु.
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- भगवान सांडू ढोरमारे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बोअरवेल नोंद :-
रखमाजी छगन मोरे यांनी मौजे बाभुळगाव खु शिवारातील गट नं 57 मध्ये यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असुन खातेदार यांचा अर्ज स्थानिक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.मंजुरी स्तव सादर