सातबारा Watch

← खामगाव (ज.)

Ferfar #6158 · खामगाव (ज.)

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
वैशाली मनोज खंडारे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकविकास नागरी सहकारी बँक लि .छत्रपती संभाजी नगर गहाणखत लिहुन देणार : आजिनाथ जगनाथ सोनवणे रा. खामगाव (ज.) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11217-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आजिनाथ जगनाथ सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.