सातबारा Watch

← खामगाव (ज.)

Ferfar #6161 · खामगाव (ज.)

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
402
Talathi
वंदना पुंडलिक सरदार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विहीर नोंद :- मोहन शेनफडु सोनवणे यांनी अर्ज सादर करून कळविले कि, त्यांची मौजे खामगाव शिवारात गट क्रमांक 402 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यात एक स्वतंत्र नविन विहीर खोदली असुन सदरील विहिरीची नोंद ७/१२ वर इतर हक्कात नोंद घेणेबाबत अर्ज देऊन कळविले आहे करिता अर्ज व 100 रु. चे बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी व स्थानिक चौकशी,पंचनामा करून नोंद घेण्यात आली.