सातबारा Watch

← खामगाव (ज.)

Ferfar #6162 · खामगाव (ज.)

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
वंदना पुंडलिक सरदार
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 विहीर नोंद :- विशाल आप्पाराव सोनवणे यांनी अर्ज सादर करून कळविले कि, त्यांची मौजे खामगाव शिवारात गट क्रमांक 382 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यात एक स्वतंत्र नविन विहीर खोदली असुन सदरील विहिरीची नोंद ७/१२ वर इतर हक्कात नोंद घेणेबाबत अर्ज देऊन कळविले आहे करिता अर्ज व 100 रु. चे बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी व स्थानिक चौकशी,पंचनामा करून नोंद घेण्यात आली.