सातबारा Watch

← आळंद

Ferfar #4386 · आळंद

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
वंदना पुंडलिक सरदार
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा वडोद बाजार. लिहून देणार : लता मधुकर शिंदे रा. आळंद यांनी रक्कम रुपये 375000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 156/21/10/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.