Ferfar #2366 · पिंप्री ( सताळ)
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- विजय विनायक बिलापट्टे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक मर्यादित., सिल्लोड शाखा मयूर पार्क छत्रपती संभाजीनगर
गहाणखत लिहुन देणार : कांताबाई विष्णु बलांडे रा. पिंप्री ( सताळ) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2828-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांताबाई विष्णु बलांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.