सातबारा Watch

← विरमगाव

Ferfar #532 · विरमगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
अतुल माधवराव सोनवणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर नोंद. काशिनाथ वाळूबा कापसे यांनी अर्ज देवून कळविले कि,त्यांनी मौजे विरमगाव. येथील गट क्र. 47 मध्ये एक स्वंतत्र विहीर खोदली आहे,अर्ज व बॉंड 82AB 640465 अनु.क्र.3252 दि.16/10/2026 वर शपथपत्र दिलेवरून स्थळ पाहणी केली असता सदरील गटात विहीर आढळून आली.तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. करिता इतर हक्कात विहीर एक स्वंतत्र काशिनाथ वाळूबा कापसे यांची. अशी नोंद घेण्यात आली.