सातबारा Watch

← डोंगरगाव शिव

Ferfar #2520 · डोंगरगाव शिव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
229, 230
Talathi
स्नेहा मानसिंग जोनवाल
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/कावी-सीआर-60 आदेश दिनांक : 09/10/2026आदेश दिनांक : 09/09/2026 आदेश क्रमांक : जा.क्र2026/जमा-1/ कावी सिआर- 60 आदेश दिनांक : 09/09/2026 मा नायब तहसीलदार फुलंब्री ता फुलंब्री जि छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या कडील म.ज.म.अ 1966 चे कलम 85(2)चे वाटणीचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी-सिआर-60 दिनांक 09/09/2026 चे आदेश देऊन कळविले कि, मौजे डोंगरगाव शिव ता फुलंब्री येथील खातेदार 1) सक्ररु सांडूसिंग घुसिंगे साखरासिंग सांडू घुसिंगे यांनी त्यांचा मालकीचे मौजे डोंगरगाव शिव ता फुलंब्री येथील जमीन गट नं 229 व 230 मधील लागवडी योग्य क्षेत्र 1.3500 हे आर चौमी / पो ख 0.0000 हे आर चौमी जमिनीपैकी यांनी आपल्या मुलांना संमतीने पुढील प्रमाणे जमीन वाटून दिली 1) हुकूमसिंग साखारसिंग घुसिंगे क्षेत्र गट नं 229 मधील लागवडी योग्य क्षेत्र 0.3900 हे आर चौमी / पो ख 0.0000 हे आर चौमी 2) योगेश सक्ररुसिंग घुसिंगे क्षेत्र गट नं 230 मधील लागवडी योग्य क्षेत्र 0.9600 हे आर चौमी / पो ख 0.0000 हे आर चौमी अशा प्रकारे संपूर्ण जमीन वाटून दिली व घेतली आहे त्यांची 7/12 वर नोंद होण्यास्तव वाटणीचे वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर