Ferfar #3162 · महालकिन्होळा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ बँक शाखा सिल्लोड ,एच डी एफ बँक शाखा सिल्लोड
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब भिका वाघ रा. महालकिन्होळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2809-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 339000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148, 154, 181 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब भिका वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 339000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनीताबाई भाऊसाहेब वाघ (खाता क्रमांक :- 166) ,
सुनीताबाई भाऊसाहेब वाघ (खाता क्रमांक :- 166) ,
सुनीताबाई भाऊसाहेब वाघ (खाता क्रमांक :- 166) ,