सातबारा Watch

← वडोद खु.

Ferfar #2624 · वडोद खु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
विनोदकुमार शेषराव मुळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को.ऑप सो.लि.बुलडाणा शाखा वडोदबाजार लिहून घेणार : सरवरखा बुरानखा पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 59 तपशिल : दिनांक 30/11/2016 रोजी बुलडाणा अर्बन को.ऑप सो.लि.बुलडाणा शाखा वडोदबाजार चा सरवरखा बुरानखा पठाण यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2151 दिनांक 01/03/2017 रोजी बुलडाणा अर्बन को.ऑप सो.लि.बुलडाणा शाखा वडोदबाजार चा सरवरखा बुरानखा पठाण यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2159 प्रमाणे सरवरखा बुरानखा पठाण यानी बुलढाणा अर्बन को ऑॅप क्रेडीट सोसायटी मर्यादित बुलढाणा शाखा फुलंब्री ता फुलंब्री तर्फे शाखा व्यवस्थापक दिलीप किसनराव ताठे यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2183 सरवरखा बुरहानखा पठाण यांच्या नावे बुलढाना अर्बन को-ऑफ.सोसायटी लि.चा बोजा रु.450000/- बोजा - 2385 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.