सातबारा Watch

← वडोद खु.

Ferfar #2627 · वडोद खु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
विनोदकुमार शेषराव मुळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : वडोद बाजार वि का से सह संस्था म लिहून घेणार : सांडू रोडामल दुधे यांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : वडोद बाजार सांडू रोडामल दुधे यांचा बोजा रक्कम रु २४००० - 2014 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.