Ferfar #2338 · गेवराई पायगा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- गजानन तेजराव सोमासे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर अधिकारात विहीरची नोंद
मौजे गेवराई पायगा शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 18 मधील शेतकरी श्री./श्रीमती. कचरू आनंदा काथार यांनी अर्ज, रु. १०० च्या भारतीय गैर न्यायिक स्टॅम्प पेपर क्र.82AB906064 वरील शपथपत्र दिले कि त्यांनी सदर गटात एक नवीन विहीर खोदली आहे करिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे एक नवीन स्वतंत्र ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद दाखल केली असे.