सातबारा Watch

← पाथ्री

Ferfar #4019 · पाथ्री

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
नारायण आप्पाराव मात्रे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 प्रमोद एकनाथराव जाधव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पाथ्री शिवारातील गट नं.141 सामाईक क्षेत्र 0.1500 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.