Ferfar #4023 · पाथ्री
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 198, 195, 197, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3512 दि. 22/09/2020 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुनिल शिवनाथ जाधव अ.पा क आई सविता शिवनाथ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.