Ferfar #1648 · नरला
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- लक्ष्मण बाबुलाल हरणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
(बोजा नोंद )
जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजी नगर द्वारा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्र जा.क्र.10915/2026 दि.29/09/2026 तसेच उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदेश प्रकरण क्रमांक कलम 101/32/2023 व जा.क्र.उनी/वसुली/प्रक्र/32/2023/2898/24 दि.12/07/2024 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 101 अन्वये श्री.कर्जदार श्री.कल्पेश प्रकाश वायकोस यांनी कर्ज थकीत असून यांचे जामीनदार क्र.1 श्री.दादाराव साहेबराव तुपे यांचे गट नं.258 क्षेत्र 0.16 आर क्षेत्रावर जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजी नगर यांच्या नावाचा र.रु.190837/- इतक्या बोजाची नोंद करणे बाबत कळविले आहे.सबब इतर अधिकारात त्याची नोंद घेतली असे.