सातबारा Watch

← भावडी

Ferfar #1145 · भावडी

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
लक्ष्मण बाबुलाल हरणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र वडोद बाजार लिहून घेणार : कैलास मुकुंदा कोलते यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : कैलास मुकुंदा व विलास मुकूंदा यांच्या कडे बँक ऑफ महाराष्ट्र चे कर्ज रु 140000/- - 724 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.