Ferfar #3260 · गेवराई गुंगी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- गजानन तेजराव सोमासे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा फुलंब्री
लिहून घेणार : दिलीप विठ्ठल तांबे रा, गेवराई गुंगी
यांनी सर्व्हे क्रमांक : 272 वर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फुलंब्री यांचेकडून फेरफार क्रमांक 2043 ने दिनांक 11/07/2016 रोजी घेतलेला र.रु.194000/- बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा फुलंब्री
यांचेकडील दिनांक ०09.10.2026 रोजी चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.