Ferfar #3262 · गेवराई गुंगी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- गजानन तेजराव सोमासे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : वैशाली विष्णु फुके रा. गेवराई गुंगी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2814-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली विष्णु फुके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.