Ferfar #3268 · गेवराई गुंगी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : एचडीएफसी बँक लि.शाखा सिल्लोड
लिहून घेणार : रावसाहेब बाबुराव तांबे, सचिन रावसाहेब तांबे व अलकाबाई रावसाहेब तांबे
गट नंबर/ सर्वे नंबर 91, 94, 122, 273, 276 वरील एचडीएफसी बँक लि.शाखा सिल्लोड यांचेकडून दिनांक 05/12/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 521384 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय दस्त क्रमांक 2821/2026 दिनांक 23.10.2026 रोजीचे दस्त व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.