Ferfar #3269 · गेवराई गुंगी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367
- Talathi
- गजानन तेजराव सोमासे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : एचडीएफसी बँक लि. शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : ऋषीकेश भाऊसाहेब डकले, भाऊसाहेब जनार्धन डकले, मिनाबाई भाऊसाहेब डकले
गट नंबर/ सर्वे नंबर 367 वरील एचडीएफसी बँक लि. शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडून दिनांक 11/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 205000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय फुलंब्री यांचेकडील दस्पत क्त्ररमांक 2824/2026 दिनांक 23/10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.