Ferfar #3270 · गेवराई गुंगी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा फुलंब्री
लिहून घेणार : रामकोरबाई भानूदास साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 430, 434 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा फुलंब्री चे कर्ज र रु 50 000/- रामकोरबाई भानुदास कडे
फेरफार नोंद क्रमांक 1602 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा फुलंब्री यांचेकडील दिनांक 03/11/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.