सातबारा Watch

← आडगाव खु

Ferfar #1361 · आडगाव खु

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
गणेश संतोष गोरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : रंजनाबाई विष्णू गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 155 तपशिल : प्रमाणे रंजनाबाई विष्णू गाडेकर यानी सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर तर्फे संदीप दिंगबर सरोदे यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1286 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.