सातबारा Watch

← पिरबवाडा

Ferfar #3712 · पिरबवाडा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
105, 131
Talathi
गणेश संतोष गोरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 नोंदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने वाटणीपत्राने लिहुन देणार:- जनार्धन लक्ष्मन काळे रा. पिरबवाडा(खाता क्रमांक432) गट/सर्व्हे क्रमांक105, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ज्ञानेश्वर जनार्धन काळे रा. पिरबवाडा(खाता क्रमांक984) गट/सर्व्हे क्रमांक131, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश जनार्धन काळे , (खाता क्रमांक :-985)गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पुष्पा ज्ञानेश्वर काळे , (खाता क्रमांक :-11437)गट/सर्व्हे क्रमांक 131 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी तसेच गट क्र. 131 मधील लिहून देणार यांचे नावे इतर अधिकारात असलेली विहीर हिस्सा पैकी आठ आणे हिस्सा पुष्पा ज्ञानेश्वर काळे यांचा व आठ आणे हिस्सा ज्ञानेश्वर जनार्धन काळे यांचा राहील.