सातबारा Watch

← वाणेगाव खु.

Ferfar #1544 · वाणेगाव खु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
शुभांगी शेषराव जाधव
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 खरेदी खत लिहून घेणार :- शेख हुसना अंजुम मोहम्मद शोएब लिहून देणार :- नारायण पिराजी भोकरे संमती देणार :- लक्ष्मिबाई नारायण भोकरे सुभाष नारायण भोकरे मौजे वाणेगाव खु येथील गट न 108 मधील खातेदार नारायण पिराजी भोकरे यांच्या नावावर इतर अधिकारातील 16 आणे विहीर शेख हुसना अंजुम मोहम्मद शोएब यांनी 16 आणे विहीर खरेदी केली फेरफार 1427 ने नोंद घेण्यात आली होती परंतु इतर अधिकारात अमलनझाल्यामुळे नोंद घेण्यात आली दु नि फुलंब्री दस्त क्रमांक 971 दि 25/04/2024 अर्ज खरेदी खत आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर