Ferfar #2906 · पिंपळगाव वळण
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- सुवर्णा देवराव गंगावणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
व्यवहाराचा तपशील-विहिरीची नोंद
पिंपळगाव वळण येथील गट न.239 मध्ये खातेदार नामे1) कृष्णा शिवाजी वहाटूळे 2)सागर कैलास वहाटूळे3)राहुल शिवाजी वहाटूळे4)गणेश कैलास वहाटूळे यांनी सदर क्षेत्रात एक सामाईक विहीर खोदली असून विहीर पूर्णतः त्यां त चौघांच्या मालकीची असून इतर कुणाचाही हिस्सा नाही करिता शपथ पत्रा आधारे व प्रत्यक्ष पाहणी करून नोंद घेण्याकरिता फेर घेण्यात आला जोपुढील कार्यवाहीस्तव सादर.