Ferfar #2103 · कान्होरी
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- सुवर्णा देवराव गंगावणे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : महिंद्रा होम फायनस लि. औरंगाबाद
लिहून घेणार : विनायक नागु म्हस्के
यांनी सर्व्हे क्रमांक : 203 तपशिल : प्रमाणे विनायक नागु म्हस्के यानी महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लि शाखा फुलंब्री ता फुलंब्री यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1879
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.