सातबारा Watch

← कान्होरी

Ferfar #2109 · कान्होरी

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
सुवर्णा देवराव गंगावणे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : फुलंब्री विशाल विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि ता फुलंब्री लिहून घेणार : कचरू वाळूबा व भागाजी वाळूबा यांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : फुलंब्री विशाल सहकारी सोसायटी मर्यादीत फुलंब्री यांचे कर्ज ररु 10000/- कचरु वाळुबा व भागाजी वाळुबा याचे नावे - 1119 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.